केसांचे आरोग्य

केळीच्या गरामध्ये मधाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. केस चमकदार होतील.