हातांची स्वच्छता व आहार

अधिकतर आजारांचे कारण अस्वच्छता असते, हे आपण जाणतो. पावसाळ्यात तर याचा धोका अधिक वाटतो. त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.

नेहमी घरात शिजवलेल्या ताज्या, गरम अन्नाचा आस्वाद घ्या. पचनतंत्र बिघडू नये म्हणून आहारात भात, दही, ताक, दूध, केळे, जिरं, आलं किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.