‘अक्रोड’ चे गुणधर्म!

अक्रोड आहारात असतील, तर ज्यांचे वजन जास्त आहे अशांना फायदा होतो. रक्तवाहिन्या चांगल्या स्थितीत राहतात. ‘जग्लन्स रेजिया’ या शास्त्रीय नावाची अक्रोडाची झाडं हिमालयीन परिसरात अनेक वर्षांपासून आढळलेली आहेत.

अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात असलेले ओमेगा-3 मेदाम्ल हे अँटिऑक्सिडंट असल्याने त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनमधील संदर्भानुसार अक्रोड आणि अक्रोडचे तेल या दोन्हीचा उपयोग ताण कमी करण्यासाठी होतो. अक्रोड आहारात असतील, तर ज्यांचे वजन जास्त आहे अशांना फायदा होतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा