पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने जंतुसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसांत काही पदार्थ टाळले पाहिजेत. या दिवसांत सलाड खाणे टाळावे. कापल्यानंतर फळे लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियाची वाढ होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा