लाल रंगाच्या फळांमुळे आरोग्यास लाभ

लाल रंग धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असून, आरोग्यासाठीही आपल्या रंगाप्रमाणेच फायदेशीर आहेत. लाल रंगाच्या फळांमध्ये लायकोपीन आणि अँथ्रेसीन असतं ज्याने कर्करोगाची शक्यता कमी होते.

या रंगाचे फळ स्मृती सुधारण्यास मदत करतात. हे शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात, ज्याने आपण ताजेतवाने दिसतात. म्हणूनच आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, कॅप्सकम, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, प्लम फळे व इतर सामील करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा