दालचिनीने दूर करा लठ्ठपणा

जर आपण आपल्या वाढत्या वजनाने चिंतित आहात आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी योग करणे किंवा जिममध्ये जाणे शक्य नसेल तर एका सोप्या उपायाने आपण वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे.

दिवसातून चार ते पाच वेळा दालचिनीचा लहान तुकडा चघळा. याने आपला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. दालचिनी चघळण्याने सतत गोड खाण्याची इच्छा होत नाही. याव्यतिरिक्त अवेळी लागणारी भूक आटोक्यात येते.

ज्याने आपण फास्ट फूड किंवा इतर मसालेदार फूडपासून आपोआप दूर राहता आणि त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा