स्वास्थ्यासाठी फायदेशीर सफरचंद

सफरचंद हे फायबरचे सर्वात मोठे स्त्रोत आहे. एका मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये ऐंशी कॅलरी असतात. सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर पोषकतत्व असतात.

एक सफरचंदाचे सेवन करणे म्हणजे एका सलायन घेण्याबरोबरचे आहे. शरीर निरोगी व उत्साही राहण्यासाठी सफरचंद अत्यंत उपयुक्त असे फळ आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा