साबुदाण्याचे आरोग्यासाठी फायदे

पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा मन झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो.

या छोट्या दिसणार्‍या साबुदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. पोटाच्या समस्या दूर होतात. ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहते. शरीराला ऊर्जा मिळते. हाडं मजबूत होतात. वजन वाढण्यास मदत होते. लवकर थकवा येत नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा