लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू पाण्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. तसेच याचा वापर केल्याने ताजगी कायम राहते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात राहते.

जे रोग प्रतिरोधक क्षमतेला बूस्ट करण्याचे काम करतो. वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून लिंबू पाण्यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय नाही आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा