जळालेल्या त्वचेवर हे उपाय करा

जळालेल्या त्वचेवर मध लावल्यास डागही राहत नाही.

केळीची साल त्वचेवर लावल्याने आराम मिळतो, याला तोपर्यंत लावून ठेवावे जोपर्यंत त्वचा काळी पडत नाही.

त्वचा कशानेही भाजली गेली तर लगेच त्यावर उपाय म्हणून कोरफड लावावे.

कोरफड जखमेवर ताजे लावल्यास त्याचे डागही राहत नाहीत.

भाजलेल्या त्वचेवर दहीसुद्धा लावू शकता, पण लगेच लावू नये, अर्धा तासाने लावावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा