थकव्यासाठी खास

भारतामध्ये प्राचीन काळापासून लोक शंखपुष्पीचे सेवन करीत आहेत. याचा ब्रेन टॉनिकच्या रूपातही उपयोग केला जातो. डोके शांत करण्यात व टेन्शन दूर करण्यात हे मदत करते. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यात आणि ध्यान केंद्रित करण्यासाठी ही एक सर्वांत लाभदायक हर्ब आहे. नर्व्हस विकनेसशी संबंधित कित्येक डिसऑर्डर्स आणि मानसिक व शारीरिक थकवा, तसेच स्मरणशक्ती गमावणे यासारख्या समस्यांच्या उपचारासाठी शंखपुष्पीचा उपयोग केला जातो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा