सूपसाठी खास

भाजीत वा सूपमध्ये जास्त पडलेले मीठ संतुलित करण्यासाठी त्यात भाजलेली तांदळाची पिठी मिसळा.