सुविचार

आशा नाम मनुष्याणां कांचिदाश्‍चर्य शृंखला ।

बद्धा: यया प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पड्.गुणवत ॥

‘आशा’ नावाची एक आश्‍चर्यकारक शृंखला ‘बेडी’ आहे. तिने बांधलेला माणुस तिच्यामागे धावत सुटतो. या उलट तिने मुक्त केलेला माणूस पांगळ्या सारखा उभा राहतो.

सुविचार – ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा