सुविचार

माता शत्रु: पिता वैरी येन बालो न पाठित:।

न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥

ज्यांनी आपल्या मुलाला शिकवले नाही ते आई-वडील त्या मुलाचे वैरी होत. हंसाच्या थव्यामध्ये जसा बगळा शोभून दिसत नाही तसा तो ज्ञानी लोकांमध्ये शोभत नाही.

सुविचार – घाम गाळल्याशिवय मिळालेली भाकरी हरामाची आहे.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा