सुविचार

अन्नदानं परं दानं विद्यादानम् अत: परम्।

अन्नेन क्षणिका तृप्ति: यावज्जीवं च विद्या ॥

अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. विद्यादान हे त्याहूनही श्रेष्ठ दान आहे. अन्नाने क्षणभर तृप्ती होते तर विद्येने जीवनभर तृप्ती मिळते.

सुविचार – हरिणे हरिणांशी संगत करतात, गाई गाईंबरोबर आणि घोडे घोड्यांबरोबर, मुर्खांचे मुर्खांशीच जुळते आणि बुद्धिमंतांचे बुद्धिमंतांशी स्वभाव आणि सवयी सारख्या असल्या की मैत्री जुळते.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा