सुविचार

पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनम्।

इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ॥

संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा मरावे लागते. पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात रहावे लागते अशा अत्यंत दुस्तर आणि अपार संसार सागरापासून हे श्रीकृष्ण मुरारे मला पार कर अशी प्रार्थना करीत गोविंदाला भजा!

सुविचार – डाग पडलेले कपडे जसे माणूस परिधान करीत नाही तसे कलंकित असलेले जीव परमात्मा जवळ करीत नाही.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा