सुविचार

कामं, क्रोधं तथा लोभं, खादुं, श्रृंगार कौतुके।

अतिनिद्रातिसेवा च विद्यार्थी ह्चष्ट वर्जयेत्॥

कामप्रवृत्ती, रागीटपणा, लोभीमन, गोड खाणे, स्तुतीची आवड, नटणे-मुरडणे, फार झोप आणि प्रमाणाबाहेर सेवाचाकरी या आठ गोष्टी विद्यार्थ्याने टाळाव्यात.

सुविचार – प्रशंसा व खुशामत यात फरक आहे. प्रशंसा प्रामाणिक असते तर खुशामत अप्रामाणिक असते.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा