जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन:।
जनक: पंचमश्चैव, जकार: पंच दुर्लभा:॥
जननी, जन्मभूमी, जाह्नवी आणि जनार्दन हे चौघे आणि पाचवा जनक (पिता) हे पाच जकार दुर्लभ आहेत. मोठ्या पुण्याईनेच ते मिळतात.
सुविचार – तुमच्याने पुढे जाववत नसेल तर जाऊ नका. पण निदान मागे तरी येऊ नका.
प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर