सुविचार

आरोग्यं विद्वत्ता सज्जनमैत्री महाकुले जन्म:।

स्वाधीनता च पुसां महद्ऐश्‍वर्य विनाप्यर्थे:॥

निर्दोष आरोग्य, विद्वत्ता, सज्जनांशी मैत्री असणे, मोठ्या खानदानी घराण्यात जन्म, स्वतंत्रता या गोष्टी म्हणजे माणसाला द्रव्याशिवाय मिळालेली अफाट श्रीमंतीच होय.

सुविचार – मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा बुद्धी स्थिर होते.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा