सुविचार

सम्पत्सरस्वती सत्यं सन्तानं सदनुग्रह:।

सत्ता सकृतसम्भारा: सकारा: सप्त दुर्लुभा: ॥

संपत्ती, सरस्वती (विद्या), सत्य, संतान, सज्जनांचा अनुग्रह (कृपा), सत्ता आणि सुकृतसंभार (पुण्यराशी) हे सात सकार सहजासहजी मिळणारे नाहीत.

सुविचार – सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेले वार परतवता व पचवता येत नाहीत.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा