सुविचार

अपूर्व: कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति ।

व्ययतो वृद्धिमायाति, क्षयमायाति संचयात् ॥

अर्थ – हे देवी सरस्वती, भारती, तुझा विद्यारुपी खजिना अपूर्व आहे. खर्च केला असता वाढत जातो आणि साठविला तर कमी होतो.

सुविचार – मानी व्यक्तीच्या सन्मानाला धक्का पोचला तर त्याला ते सुखप्रद होत नाही कारण मान हाच जीवनाचा कणा तो झांकाळला म्हणजे मग सुख कुठले?

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा