सुविचार

अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।

अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ: ॥

अर्थ : कोणतेही मंत्राक्षर काही गूढ शक्ती असल्याशिवाय नसते, कोणतेही पाळेमुळे औषधिगुण असल्याशिवाय नसते, कोणताही पुरुष निरुपयोगी असा नसतो, या बाबतीत उपयोग करुन घेणाराच सापडणे कठीण.

सुविचार – मनुष्य बोलण्याने जेवढा घोटाळा करतो, तेवढा गुपचूप राहिल्याने करीत नाही.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर