सुविचार

शरदि न वर्षति गर्जति वर्षति वर्षासु नि:स्वनो मेघा: ।

नीचो वदति न कुरुते न वदति सुजन: करोत्येव ॥

अर्थ : शरद ऋतुत ढग पाण्याचा वर्षाव न करता केवळ गर्जना करतो, पावसाळ्यात ढग काही आवाज न करता पाण्याचा वर्षाव करतो. हलका मनुष्य बोलतो, हाताने काही करीत नाही. सज्जन न बोलताच करावयाचे ते करतो.

सुविचार – शिक्षक हा वयाने वृद्ध होत असला तरी ज्ञानाने तो तरुणच असतो.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा