सुविचार

यस्यास्ति ज्ञाननेत्रं च स एव खलु नेत्रवान् ।

न भव त्वं सनेत्रान्ध: सूक्ष्मं निरीक्षणं कुरू ॥

अर्थ : ज्याला ज्ञाननेत्र आहेत, तोच पुर्णपणे खरा नेत्रवान होय. म्हणून स नेत्रांध म्हणजे डोळे असूनही आंधळा बनू नकोस. चर्मचक्षूपेक्षा ज्ञानचक्षूच खरे चक्षू होत. म्हणून ज्ञानदृष्टीनेच तू कोणत्याही गोष्टींचे सदैव सुक्ष्म निरीक्षण करीत चल.

सुविचार – जगातील व जीवनातील सर्व चमत्काराची जननी श्रद्धा आहे, सत् श्रद्धा हेच खरे जीवन आहे, अश्रद्धा किंवा विपरीत श्रद्धा मरण आहे.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा