सुविचार

न हि जेष्ठस्य जेष्ठत्वं गुणैर्ज्येफष्ठत्वं उच्यते ।

केतकीवर पत्रेशु लघुपत्रेऽस्य गौरवम् ॥

अर्थ : ज्येष्ठत्व केवळ वयामुळे येत नाही तर ते गुणांमुळे येत असते, केवड्याच्या श्रेष्ठ पानातही आतले पानच सर्वश्रेष्ठ असते.

सुविचार – शुद्ध बिजापोटी असती फळे रसाळ गोमटी.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा