सुविचार

आणिकां रुसावे न लगे बहुता । आपुल्या संचिता वाचुनिया ॥

तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ॥

अर्थ : आपल्याला भोगाव्या लागणार्‍या कष्टांचा शीण वाटत नाही तर उलट आपण कुकर्म केले म्हणूनच हे कष्ट प्राप्त झाले हा खुलासा देवून मन शांत होते. आपल्या भोक्तव्याबद्दल लोक परमेश्‍वराला दोष देतात म्हणून रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता!

सुविचार – प्रयत्न हा दैव व फळ या मधील महत्त्वाचा दुवा आहे.

प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा