लेटस्अप अॅपचा ’विशाल श्रीगणेशा’

अहमदनगर – लेटस्अप अॅपचा श्रीगणेशा दिमदारासोहळ्यात नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात झाला. लेटस्अप आणि आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते या अॅपचे उदघाटन झाले. सोहमचे एमडी अमित बुरा, लेटस्अप अॅपचे संचालक अक्षय मुनोत, हर्ष बोकाडीया, मेहेरप्रकाश तिवारी, दीपक देशमुख, प्रदीप पेंढारे आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा