कुसुम गाडीलकर यांचे अल्प आजाराने निधन

अहमदनगर- शहरातील माळीवाडा परिसरातील पारगल्ली येथील रहिवासी कुसुम चंद्रकांत गाडीलकर यांचे शुक्रवारी (6) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यामागे दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या नंदकिशोर व सोनाली गाडीलकर – घुसळे यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा