दत्तात्रय गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर – सावेडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय बाळाजी गायकवाड (वय 63) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अशोकराव गायकवाड यांचे ते चुलते होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा