दत्तात्रय सुरसे यांचे निधन

अहमदनगर- पवननगर येथील दत्तात्रय राम सुरसे (वय 46) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते सुतार पांचाळ समाजाचे कार्यकर्ते होते. केडगाव येथील नागेश्‍वर टेलर्सचे संचालक एकनाथ व मिनीनाथ सुरसे यांचे ते चुलत बंधू होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा