दशरथ सुतार यांचे अल्प आजाराने निधन

भिंगार- दशरथ भाऊसाहेब सुतार (वय 64, रा.माळगल्ली, भिंगार) यांचे गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी अल्प आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर गुरुवारी दुपारी 12.30 वा. भिंगार येथील शुक्लेश्‍वर मंदिराजवळील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्‍चात 1 भाऊ, 3 बहिणी, पत्नी, 1 मुलगा, 3 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा