दही साबुदाणा 

साहित्य – भिजलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, मीठ, मिरची, साखर, बाजारात उपलब्ध असतो तो उपास चिवडा, दही

कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आणी तुपाची मिरची, जिरे आणी खात असाल तर कढीपत्ता टाकून मस्त फोडणी करुन वर कोथिंबीर घालून खा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा