साहित्य – 225 ग्रॅम मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, खवलेले नारळ, कोथिंबीर, साखर, हळद, मीठ, तेल, कडीपत्त्याची पाने, मोहरी, जिरे, हिंग, बटर वा तूप आणि ब्रेड.
कृती – मक्याचे दाणे, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून भरडून घ्या. गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल टाकून चांगले हलवून घ्या. झाकण ठेवून 3-4 मिनिटे ठेवा. डिशमध्ये काढून कोथिंबीर व खवलेले नारळ पेरा. मक्याचा चवदार उपमा 2 ब्रेड स्लाईसेसच्यामध्ये भरून बटर किंवा तूप लावून टोस्टर मध्ये भाजून घ्या. सॉस वा चटणीसोबत खायला द्या.