मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगर जिल्ह्यात शुक्रवारी तीन सभा

अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरगाव, नेवासा आणि कर्जत जामखेड या तीन तालुक्यात शुक्रवारी (दि.10) सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हा समन्वयक सचिन तांबे यांनी दिली. प्रथम मुख्यमंत्री फडणवीस यांचे विमानाने शिर्डी आगमन होणार असून त्यानंतर ते कोपरगाव येथे सभेस जाणार आहेत. कोपरगाव नंतर नेवासा व कर्जत येथे जाणार आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा