महामार्गावरील धोकादायक खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण…

अहमदनगर – नगर-पुणे महामार्गावर स्टेशन रस्त्यावर स्वस्तिक चौकाच्या पुढील बाजूस गेल्या अनेक दिवसांपासून भला मोठा खड्डा पडलेला असून हा धोकदायक खड्डा दररोज अपघातांना निमंत्रण देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा जीवघेणा खड्डा बुजविण्याची मागणी होत आहे.

(छाया – धनेश कटारिया)