‘शान ड्रेसेस’चे संचालक अशोक चुग यांचे निधन

अहमदनगर- शहरातील व्यापारी अशोक रामचंद चुग (वय 76) यांचे गुरुवारी (दि.16) रोजी दुपारी 1.30 वा. आजारपणाने मेहेर कॉलनी येथील निवासस्थानी निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, बहीण, नात-नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 5.30 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक चुग हे गंजबाजार येथील ‘शान’ ड्रेसेसचे संचालक होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा