सूरजमल चोपडा यांचे अल्प आजाराने निधन

अहमदनगर- सूरजमल उर्फ बबनसेठ नथमल चोपडा (खंबावाला, वय 76, रा. सिद्धीविनायक कॉलनी, बुरुडगाव रोड, नगर) यांचे मंगळवारी (14 रोजी) सकाळी पुणे येथील रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक भाऊ, चार मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा