चॉकलेट बिस्किट

साहित्य – मैदा 1 किलो, पिठीसाखर 500 ग्रॅम, लोणी 500 ग्रॅम, चॉकलेट सॉस गरजेनुसार.

कृति – मैदा व साखर चाळून घ्या व लोण्यासोबत मळून घ्या. मैद्याची बिस्किटे बनवा व ती ओव्हन ट्रेत मांडा. 200 डिग्रीवर प्रथम ओव्हन तापवून ठेवा व त्याच तापमानावर बिस्किटे आत ठेवा. गुलाबीसर झाल्यावर बाहेर काढा. चॉकलेट सॉसमध्ये बुडवून काढा. हवा तर त्यावर सुकामेवा पेरा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा