बुंदीचा चिवडा

साहित्य – बुंदी 250 ग्रॅम, शेंदगाणे 100 ग्रॅम, तिखट पूड 1/2 टी स्पून, चवीला मीठ व पिठीसाखर, 7/8 कढीपत्ते, चिमूटभर हळद, तेल एक टेबलस्पून.

कृती – पातेल्यात तेल गरम करा. त्यात कढीपत्ता टाका. शेंगदाणे टाका. काही मिनिटे हलवा. मग हळद, तिखट, पिठीसाखर घालून हलवावे मग बुंदी टाकावी. 2-3 मिनिटे परल्यानंतर मीठ टाकावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा