चंद्रभागा नावकर यांचे अल्प आजाराने निधन

श्रीगोंदा- श्रीमती चंद्रभागा काशिनाथ नावकर (वय 90, देवदैठण, ता.श्रीगोंदा) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात 2 मुले, 2 विवाहीत मुली, जावई, सुना, नातवंडे, पणतु असा परिवार आहे.

विशेष लेखापरिक्षक पोपट नावकर यांच्या त्या आई तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर नावकर यांच्या आजी होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा