कारची चोरी

अहमदनगर – सदानंद गंगाधर मंगदे (अश्‍वमेध अपार्टमेंट, भिस्तबाग नाक्याजवळ) यांची घरासमोर लावलेली मारूती सुझुकी कार (क्र. एम एच 31 एच 5567) अज्ञात चोराने चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलीसांनी भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पो.ना. जाधव हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा