जमीन फसवणूक प्रकरणी अंध व्यक्ती करणार 15 ऑगस्टपासून उपोषण

अहमदनगर- अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत नात्यातीलच काही जणांनी 6 एकर जमीन फसवणूक करुन घेतल्याबाबत तक्रार श्रीमती सुलाबाई ठकाजी कोकरे (मु.पो.हंडाळवाडी, ता.पाथर्डी) यांनी प्रशासनाकडे 2010 रोजी केली होती. तथापी अद्यापर्यंत शासनाकडून न्याय न मिळाल्याने कोकरे यांचा अंध मुलगा बाळू ठकाजी कोकरे हे 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा इशारा श्रीमती कोकरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा