बिर्ला मंदिर

हैदराबाद बिर्ला मंदिर हे वेंकटेश्वर च्या नावाने प्रसिद्ध आहे .बिर्ला मंदिर 1976 मध्ये उद्योग बिर्ला समूहाचे प्रख्यात उद्योगपती यांनी बांधले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 10 वर्षे लागली.

व्यंकटेश्वराचे पांढऱ्या शुभ्र संगमरवरचे अतिशय सुंदर व भव्य मंदिर बंजारा हिल्स ह्या टेकडीजवळ नौबत पहाड टेकडीच्या जवळच्या टेकडीवर बिर्ला समूहाने उभे केले आहेत.

सर्व जागा अतिशय स्वच्छ असते. रात्रीच्या वेळी रंगीत दिव्यांची आरास काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर व पायथ्याला असलेल्या सरोवरामुळे नयनरम्य वाटते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा