बिहारी हलवा

साहित्य – 1 कप हरभरा डाळ, अर्धा कप सोया ग्रॅन्युल्स, 2 कप दुध, 10-12 खजूर बिया काढलेला, 1 कप किंवा आवडीनुसार साखर, प्रत्येकी अर्धा टीस्पून वेलदोडे, जायफळपूड, पाउण कप साजूक तूप.

कृती – हरभरा डाळ दुधात शिजवा. सोया देखील दुधात शिजवा. थंड झाल्यावर वाटून घ्या. तूप गरम करून प्रथम वाटलेली डाळ, वाटलेला सोया घालून परतून घ्या. खमंग वास येईपर्यंत परता. खजूर थोड्या तुपावर परता आणि मऊ झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. परतलेल्या डाळीत खजूर घाला. चांगलं एकजीव करा. साखर घाला. लागल्यास तूप घालून परता. इच्छेनुसार ड्रायफ्रुट घाला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा