मुरलीधर बेरड यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर- सावेडी उपनगरातील वृत्तपत्र विक्रेते शरद बेरड व शहरातील कुमार बेरड यांचे वडिल मुरलीधर रामचंद्र बेरड (वय 74) यांचे सोमवार 13 रोजी निधन झाले. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

स्व. मुरलीधर बेरड यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नगर तालुका खरेदी-विक्री संघातून निवृत्त झाले होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा