सुंदर लुक मिळवण्यासाठी

शृंगार आपल्या चेहर्‍यावर वॉटर प्रुफ बेसचाच वापर करावा. घाम आल्यास आपण याव्दारे टच-अप करू शकाल. ब्लशर आपल्या स्कीननुसार गुलाबी. पीच व ब्राऊन रंगाचा लावावा.

चहुबाजूचा झगमगता प्रकाश रंग चोरत असतो. अशावेळी चीक्सवर उत्तमप्रकारे ब्लेंड करून गडद ब्लशर लावू शकता. तरुण मुलींनी चिक बोन्सवर हायलायटर अवश्य लावावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा