टाचांचे सौंदर्य 

जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्यावर ग्लिसरीन लावा.

फुटलेल्या टाचांवर मोहरीचं तेल व मेण लावा.

मधमाशीच्या पोळ्यातील मेण वितळवून त्यात बोरिक पावडर मिसळून टाचेवर चोळा.