चेहऱ्यासाठी पपई

पपई खाण्यात खूप स्वादिष्ट असते आणि याचा उपयोग खूप प्रकारे केला जातो. पपई च्या सेवनाने शरीरात ताकद येते तसेच आपण याचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी देखील करू शकतो.

पपईच्या गराचा चुरा करून त्याचा लेप बनवा आणि त्याला आपल्या चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा आणि हा लेप सुकल्यावर कापडाने साफ करून त्यावर तिळाचा तेल चेहऱ्यावर लावा. जर असे आपण दररोज कराल तर आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढेल व आपल्या चेहऱ्या वरील सुरकुत्या कमी होतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा