मधाने मिटवा मुरम

मध अॅण्टीबायोटिक असल्यामुळे मुरमे नाहीशी करतो. याचा कसलाही साईड इफेक्ट नसतो. यामुळे त्वचा मुलायम होते. हा फक्त पाच मिनिटे चेहर्‍यावर लावून साध्या पाण्याने चेहरा धुवावा.