चेहऱ्यासाठी

दह्यामध्ये काकडी किसून ते चेहर्‍यावर लावा. यामुळे सनटैन दूर होतो व त्वचा मुलायम होते.